Category: mr

प्रभाकर वृत्तपत्र

गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन

प्रभाकर संस्थापक गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन सुरुवात २४ ऑक्टोबर १८४१ मुख्यालय मुंबई   जुन्या पिढीकडून स्वराज्य रक्षणार्थ इंग्रजांशी झालेल्या झटापटीच्या गोष्टी ऐकता ऐकता इंग्रजी शाळेत जाऊन नवनवीन गोष्टी शिकणारी नवी पिढी महाराष्ट्रात तयार होत होती. या पिढीने जन सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी वृत्तपत्राला हाताशी धरले व इंग्रज, स्वकीय यांच्यावर परखड टीका करण्यास सुरुवात केली. या […]